Showing posts with label सामान्य ज्ञान मे महिना. Show all posts
Showing posts with label सामान्य ज्ञान मे महिना. Show all posts

Sunday, 4 May 2025

General Knowledge Questions may - सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न :- माहे - मे

General Knowledge Questions may - सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न :- माहे - मे 

सामान्यज्ञान - माहे :- मे

मे महिन्यातील सामान्यज्ञान
01 मे 02 मे 03 मे 04 मे 05 मे 06 मे 07 मे
08 मे 09 मे 10 मे 11 मे 12 मे 13 मे 14 मे
15 मे 16 मे 17 मे 18 मे 19 मे 20 मे 21 मे
22 मे 23 मे 24 मे 25 मे 26 मे 27 मे 28 मे
29 मे 30 मे 31 मे

संपूर्ण वर्षभराचे सामान्यज्ञान पहा. - Click Here

Friday, 19 May 2023

19 मे सामान्यज्ञान, जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

19 मे सामान्यज्ञान, जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

०१) आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत हे सर्वप्रथम कोठे गायले गेले ?

- भारतीय राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनात.(कोलकत्ता)

०२) 'ग्राम गणराज्य' ची संकल्पना कोणाची होती ?

- महात्मा गांधी.

०३) भारत देशातील चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?

- केरळ,सिंगभुम.(झारखंड)

०४) भारत देशाच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती ?

- सात.

०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.

दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

18 मे सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

18 मे सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?

- यवतमाळ.

०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

- ११ जुलै.

०३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

- १९९३.

०४) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

- १९७२.

०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?

- गडचिरोली.

दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

17 मे सामान्य ज्ञान जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

17 मे सामान्य ज्ञान जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

०१) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

 - ५ जून.

०२) महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते ?

- ताम्हण/जारूळ

०३) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?

- पुणे.

०४) 'नागझिरा' हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- गोंदिया.

०५) आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा कोणती आहे ?

- कचारगड.(गोंदिया)

दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Tuesday, 16 May 2023

16 मे सामान्यज्ञान | 16 may General knowledge जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

16 मे सामान्यज्ञान | 16 may General knowledge 

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

०१) कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा - गोरेपणा ठरतो ?

- मेलॅनिन.

०२) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

- शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार.

०३) मीठ साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात ?

- जलसंजीवनी.

०४) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

- तिसरा.

०५) 'भारतरत्न' पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

- महर्षी धोंडो केशव कर्वे.

दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Monday, 15 May 2023

15 मे सामान्य ज्ञान |15 May General Knowledge

15 मे सामान्य ज्ञान | 15  May General knowledge

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. 

०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?

- यवतमाळ.

०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

- ११ जुलै.

०३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

- १९९३.

०४) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

- १९७२.

०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?

- गडचिरोली.

दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...