Showing posts with label सामान्य ज्ञान जून महिना. Show all posts
Showing posts with label सामान्य ज्ञान जून महिना. Show all posts

Sunday, 11 May 2025

General Knowledge 16th June | 16 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

General Knowledge 16th June | 16 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते ?

- दहा वर्षांनी.

०२) भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे ?

- गुजरात.

०३) तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?

- दिल्ली.

०४) देशात कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असणारी दोन राज्ये कोणती ?

- गुजरात व महाराष्ट्र.

०५) भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात ?

- छोटा नागपूर.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

General Knowledge 15th June | 15 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

General Knowledge 15th June | 15 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.

०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे ?

- हरियाल.

०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

- आंबा.

०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.

०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

General Knowledge 14th June | 14 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

General Knowledge 14th June | 14 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१ ) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?

- छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद)

०२) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

- आळंदी.

०३) छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे ?

- तोरणा.

०४)) 'उपरा' ही कोणाची कादंबरी आहे ?

- लक्ष्मण माने.

०५) इंग्रजी भाषेमध्ये एकूण किती स्वर आहेत ?

- पाच.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

General Knowledge 13th June | जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

General Knowledge 13th June |13 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) शीख धर्माचे पहिले धर्मगुरू कोण होते ?

- गुरुनानक.

०२) काळाराम मंदिर सत्याग्रह कोणी केला ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

०३) डायनामाइट चा शोध कोण लावला.

- अल्फ्रेड नोबेल.

०४) 'गेटवे ऑफ इंडिया' कोठे स्थित आहे ?

- मुंबई.

०५) पाणी कोणत्या दोन घटकांपासून बनले आहे ?

- हायड्रोजन आणि ऑक्सिजन.

*for Daily General Knowledge Post*

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Tuesday, 6 May 2025

General Knowledge 12th June | 12 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

General Knowledge 12th June | 12 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते ?

- निकोटीन. 

०२) चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा या गावाजवळ 'आनंदवन' ची स्थापना कोणी केली ?

- बाबा आमटे.

०३) महात्मा गांधी यांच्या प्रार्थना स्थळाचे नाव काय ?

- राजघाट.

०४) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते ?

- छोटा मेंदू.

०५) WHO चा फुल फॉर्म काय आहे ?

- World Health Organization.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

General Knowledge 11th June | 11 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

General Knowledge 11th June | 11 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

- डॉ.होमी भाभा.

०२) वि.स.खांडेकर यांना कोणत्या पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता ?

- ययाती.

०३) जलग्रह असे कोणत्या ग्रहास म्हटले जाते ?

- पृथ्वी .

०४) बालगंधर्व यांचे पूर्ण नाव काय ?

- नारायण श्रीपाद राजहंस.

०५) भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता आहे ?

- किसान कन्या.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

General Knowledge 10th June | 10 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

General Knowledge 10th June | 10 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) 'इन्सुलिन' चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो ?

- मधुमेह.

०२) भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत ?

- सरोजिनी नायडू.

०३) मानवाला सर्वप्रथम कोणता धातू सापडला ?

- तांबे.

०४) भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

- भारतरत्न.

०५) सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात ?

- सात.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

General Knowledge 9th June | 09 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

General Knowledge 9th June | 09 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

- किवी. 

०२) ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

- थाॅमस अल्वा एडिसन. 

०३) मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ? 

- विवेकसिंधू.

०४) 'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?

- सुनील गावस्कर. 

०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ? 

- महात्मा फुले.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

General Knowledge 8th June | 08 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

General Knowledge 8th June | 08 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

- महात्मा गांधी

०२) भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली ?

- गोपाळ कृष्ण गोखले

०३) गीताई हा ग्रंथ कोणी लिहला ?

- विनोबा भावे

०४) सेवासदन ची स्थापना कोणी केली ?

- रमाबाई रानडे 

०५) एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला ?

- न्या.रानडे.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

General Knowledge 7th June | 07 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

General Knowledge 7th June | 07 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) कंपनसंख्या मापनाचे एकक कोणते आहे ?

- हर्ट्झ.

०२) आम्लांमध्ये कोणते मूलद्रव्य असते ?

- हायड्रोजन.

०३) रिश्टर स्केल हे काय आहे ?

- भूकंप मापक.

०४) दक्षिण गंगोत्री हे केंद्र भारताने कोणत्या सागरात उभारले आहे ?

- अंटार्क्टिका.

०५) E = Mc२ हा सिद्धांत कोणी मांडला ?

- आईनस्टाईन.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

General Knowledge 6th June | 06 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

General Knowledge 6th June | 06 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

- कल्पना चावला.

०२) गोल्डन बॉल हा पुरस्कार कोणत्या क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे ?

- फुटबॉल

०३) दोन नद्या एकत्र येतात,त्या ठिकाणाला काय म्हणतात ?

- संगम.

०४) भारतात कोणत्या राज्याची किनारपट्टी सर्वात मोठी आहे? 

* गुजरात

०५) दरवर्षी ख्रिसमस (नाताळ)सण किती तारखेला साजरा केला जातो ?

- २५ डिसेंबर.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

5th June General Knowledge | 05 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

5rh June General Knowledge | 05 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- पुणे.

०२) मानवाच्या प्रत्येक डोळ्यात किती स्नायू असतात ?

- ६ स्नायू.

०३) गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे ?

- मुंबई.

०४) जगातील क्षेत्रफळाने मोठा असलेला देश कोणता ?

- रशिया.

०५) राष्ट्रीय आयुर्वेद संस्था कोठे आहे ?

- जयपूर.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

04 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. | 04th june general knowledge

04 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. 04th june general knowledge

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) कोणत्या भारतीय नेत्याला ‘लोहपुरुष’ असे म्हणतात ?

- सरदार पटेल.

०२) मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात ?

- ४६.

०३) सर्वयोग्य दाता (युनिव्हर्सल डोनर) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?

- ओ रक्तगट.

०४) 'बालकवी' हे कोणाचे टोपण नाव आहे ?

- त्र्यंबक बापुजी ठोंबरे.

०५) भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे ?

- बंगालचा उपसागर.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

03 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

03 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) मराठी व्याकरणातील काळाचे एकूण प्रकार किती व कोणते आहे ? 

- ३ प्रकार : वर्तमानकाळ,भूतकाळ,भविष्यकाळ.

०२) गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे ?

- गांधीनगर.

०३) CID चे संक्षिप्त रूप काय आहे ?

-  क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट.

०४) कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ? 

- कोल्हापूर.

०५) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ? 

- १ मे १९६०.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

02 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

02 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?

- ३७ अंश सेल्सियस.

०२) निळी काच तयार करण्यासाठी कोणते धातुसंयुग वापरले जाते ?

- कोबाल्ट ऑक्साईड.

०३) सूर्यफुलातील परागसिंचन कोणत्या घटकामार्फत घडून येते ?

- कीटक.

०४) मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते ?

- डावीकडून उजवीकडे.

०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे जातपात तोडक मंडळात जाती निर्मूलन या विषयाव-

र कोठे भाषण करणार होते ?

- लाहोर.

*for Daily General Knowledge Post*

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

01 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

01 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

०१) लाल,बाल,पाल या टोपन नावाने भारतातील कोणत्या नेत्यांना ओळखले जाते ?

- लाला लजपतराय,केशव गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल.

०२) बंगळुर हे शहर कोणत्या राज्यात आहे ?

- कर्नाटक.

०३) भारतातील सध्याच्या राष्ट्रपती पदी कोण आहे ?

- श्रीमती द्रौपदी मुर्मू.

०४) क्रिकेट विश्वात मास्टर ब्लास्टर म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- सचिन तेंडुलकर.

०५) पंढरपूर येथे अर्ध वर्तुळाकार चंद्रसारखा आकार धारण करणाऱ्या भीमा नदीस तेथे काय म्हणून ओळखले जाते ?

- चंद्रभागा.

for Daily General Knowledge Post

`Join telegram channel`

https://t.me/ShaleyShikshan

वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Sunday, 4 May 2025

General Knowledge Questions April - सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न :- माहे - एप्रिल

General Knowledge Questions April - सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न :- माहे - एप्रिल 

सामान्यज्ञान - माहे :- एप्रिल

एप्रिल महिन्यातील सामान्यज्ञान
01 02 03 04 05 06 07
08 09 10 11 12 13 14
15 16 17 18 19 20 21
22 23 24 25 26 27 28
29 30

संपूर्ण वर्षभराचे सामान्यज्ञान पहा. - Click Here

General Knowledge Questions june - सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न :- माहे - जून

General Knowledge Questions - सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न :- माहे - जून

सामान्यज्ञान - माहे :- जून

जून महिन्यातील सामान्यज्ञान
01 जून 02 जून 03 जून 04 जून 05 जून 06 जून 07 जून
01 जून 02 जून 03 जून 04 जून 05 जून 06 जून 07 जून
08 जून 09 जून 10 जून 11 जून 12 जून 13 जून 14 जून
15 जून 16 जून 17 जून 18 जून 19 जून 20 जून 21 जून
22 जून 23 जून 24 जून 25 जून 26 जून 27 जून 28 जून
29 जून 30 जून

संपूर्ण वर्षभराचे सामान्यज्ञान पहा. - Click Here

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...