18 मे सामान्य ज्ञान जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
०१) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा केला जातो ?
- ५ जून.
०२) महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते ?
- ताम्हण/जारूळ
श
०३) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?
- पुणे.
०४) 'नागझिरा' हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- गोंदिया.
०५) आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा कोणती आहे ?
- कचारगड.(गोंदिया)
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
No comments:
Post a Comment