Tuesday, 6 May 2025

दिनविशेष :- 04 जून - इन्सॅट २-डी उपग्रहाचे प्रक्षेपण

दिनविशेष :- 04 जून - इन्सॅट २-डी उपग्रहाचे प्रक्षेपण



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here

इन्सॅट २-डी हा communication (संप्रेषण) भारतीय उपग्रह फ्रेंच येथील गयाना, कोऊरू या ठिकाणाहुन ४ जून १९९७ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. काही विजेसंबंधीच्या आणि इतर अडचणींमुळे प्रक्षेपणाचे ठिकाण बदलावे लागले.

उपग्रहाचे वजन : २०७९ किलो

मिशन अवधी : सात वर्षे (नाममात्र)

पॉवर : १६५० वॅट्स

उपग्रह प्रकार : संप्रेषण

निर्माता : इस्रो

मालक : इस्रो

अनुप्रयोग : संप्रेषण

ऑर्बिट प्रकार : जीएसओ

No comments:

Post a Comment

दिनविशेष 26 ऑक्टोबर | Din Vishesh 26 October

[27/10, 05:48] Shaley Shikshan: *@ २६ ऑक्टोबर @* *हूव्हर धरण चे पहीले जनित्र सुरू* हूव्हर धरण चे पहीले जनित्र २६ ऑक्टोबर १९३६ रोजी सुरू झाले...