दिनविशेष :- 08 जून - जागतिक समुद्र दिन. / जागतिक महासागर दिन
संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here
जागतिक महासागर दिन जगभर 8 जून रोजी पाळला जातो. 2008 सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविण्यात आले. त्यापूर्वी 1982 सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. केनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था,मत्सयालये, प्राणिशास्त्र विषयात काम करीत असलेल्या संस्था; अशा महत्त्वाच्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान देतात.
No comments:
Post a Comment