01 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here
०१) लाल,बाल,पाल या टोपन नावाने भारतातील कोणत्या नेत्यांना ओळखले जाते ?
- लाला लजपतराय,केशव गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल.
०२) बंगळुर हे शहर कोणत्या राज्यात आहे ?
- कर्नाटक.
०३) भारतातील सध्याच्या राष्ट्रपती पदी कोण आहे ?
- श्रीमती द्रौपदी मुर्मू.
०४) क्रिकेट विश्वात मास्टर ब्लास्टर म्हणून कोणाला ओळखले जाते ?
- सचिन तेंडुलकर.
०५) पंढरपूर येथे अर्ध वर्तुळाकार चंद्रसारखा आकार धारण करणाऱ्या भीमा नदीस तेथे काय म्हणून ओळखले जाते ?
- चंद्रभागा.
for Daily General Knowledge Post
`Join telegram channel`
वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
No comments:
Post a Comment